युवासेने  बरोबरच युवती सेना ठरणार महत्वाची – ॲड वृषालीताई बोचरे  युवा सेना ही युवकांचीच नसून युवतींची सुद्धा आहे त्यामुळे युवतींना सुद्धा युवा सेनेत प्राधान्य द्यावे युवतींनी राजकारणात उतरून आपल्या समस्या अडीअडचणी प्रश्न यांचा आवाज उठविला पाहिजेत  तर उठा हिम्मत करा व युवा सेनेत सामील होण्यासाठी प्रयत्न करा

 

मेहकर (उध्दव फंगाळ) सध्याच्या परिस्थितीत युवक असो अथवा युवती असो यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सुशिक्षित बेकारांची संख्या वाढत आहे नोकरी करत असताना किंवा दैनंदिन जीवनात वावरत असताना युवक व युवतींना  अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र युवा वर्ग राजकारणाच्या माध्यमातून अनेक भागांमध्ये यशस्वी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राजकारणात महिलांना आरक्षण आहे अनेक ठिकाणी महिलांना चांगल्या संधी मिळत आहेत भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत सुद्धा महिला पोहोचलेली आहे मात्र युवती ह्या राजकारणामध्ये कमी दिसत आहेत युवतींची संख्या राजकारणात तुरळक प्रमाणात आहे शिक्षण किंवा इतर व्यवसायाबरोबरच युवतींनी राजकारणात सुद्धा सहभाग घेण्याची काळाची गरज असल्याचे अँड.वृषालीताई बोचरे यांनी सांगितले युवा सेनेच्या माध्यमातून युवतींनी युवा सेनेमध्ये सहभागी व्हावे युवतीमध्ये असलेले कलागुण हे राजकारणाच्या माध्यमातून समोर आणावे भाषण शैली आंदोलन करण्याची हिम्मत न्याय मागण्याची धडपड व युवतींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणी समस्या ह्या राजकारणाच्या व्यासपीठावरून जनतेसमोर व सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजेत त्यासाठी युवतींनी जास्तीत जास्त संख्येने युवा सेनेमध्ये सहभागी होण्याची गरज आहे आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी युवतींना युवासेनेमध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घ्यावे युवकांना जसे युवा सेनेत मान सन्मान मिळत आहे न्याय मिळत आहे वेगवेगळे पद मिळत आहेत त्याचप्रमाणे युवतींना सुद्धा संधी देण्याची गरज असून युवतीने सुद्धा युवा सेनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असेही अँड.पुरुषालीताई बोचरे यांनी सांगितले नमस्कार, युवासेनेचे बरोबरचं युवती सेना ही महत्त्वाची , युवा बरोबरचं युवती ला राजकारणामध्ये प्राधान्य द्यायला हवं , युवकांचा तुलनेने राजकीय क्षेत्रामध्ये युवती ची संख्या कमि आहे, अनेक क्षेत्रां मध्ये आमच्या मुली ह्या बाजी मारतात , पण सामाजिक, आणि राजकिय क्षेत्रामध्ये कुठं तरी कमि पडत आहे,
कारणं आमचा युवती चा मनात कुठेतरी भिती आहे, धाकधुक आहे, आणि कुठं तरी आत्मविश्वास कमि पडत आहे , पण त्यांनी ही भिती मनात न बाळगता राजकारणामध्ये याव आणि न घाबरता आपलं मतं हे स्पष्ट पणे मांडाव , ऐक युवती हि दुसऱ्या युवती चे प्रश्न चांगले मांडु शकते ऐक मुलगि ही ऐका मुलिला समजु शकते , आणि महीलांची तक्रारी त्यांचे हक्क, आणि अधिकार या बाबत नेहमी सतर्क आणि जागृत राहु शकते , कुठलीही समाजाची भिती न बाळगता , आणि कोणालाही न घाबरता युवती सेने मध्ये युवतींनी प्राधान्य द्यावं, त्याच बरोबर जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी देखिल युवतींना प्राधान्य द्यावं , अनेक क्षेत्रांत मुली पुढे आहे पण राजकारणात का. मागे आहे ??? असा माझा प्रश्न आहे . सेना फक्त युवकांची नसुन ती युवती ची देखिल आहे हे भान युवकांनी ठेवावं आणि युवतींना प्राधान्य द्यावं, त्याच बरोबर अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात पण आमच्या युवती कुठं दिसतं नाही , नुकताचं 8 मार्च झाला पण् तो पण 8 तारखे पुरतात मर्यादित होता का??
महिलांचे सत्कार झाले, त्यांना कौतुक दिले आणि त्याचा 8 मार्च ला गुणगौरव केला . ते फक्त त्याच दिवशी का इतर दिवशी सुद्धा तुम्ही त्यांना मानाचं स्थान द्यायला हवं , समाजाची, आणि राजकिय कार्यामध्ये सुद्धा युवती चे स्थान महत्त्वाचे आहे ,यांचे भान बाळगता आपण युवतींना राजकारणात प्राधान्य दिले पाहिजे , आणि युवा सेने बरोबरच युवती सेना हि महत्वाची ठरणार आहे , आणि युवतींचा कलं ही राजकारणामध्ये युवती नी वाढवा वा अशि माझि त्यांना विनंती आहे .
चलो आऐ बढो…
मेरा तुम्हारा एकही लक्ष है ….
महिला केलिये सदा रहेगें दक्ष..
ना किसिसे डरना है,ना किसिसे हरना है… गिरगर भी हमे आगे बढना है.
हमे रोक सके ये किसमे दम नही लडकी है हम भी किसीसे कम नही…
जय महाराष्ट्र

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!