सिने अभिनेता सलिम सौदागर खाकी.. मराठी चित्रपटांमध्ये आतंकवादी च्या भुमिकेत झळकणार…

शेवगाव (पांडूरंग गोरे)
– देशभक्ती वरती आधारित असलेला खाकी मराठी चित्रपट निर्मित…अहमदनगर जिल्ह्यातील नागेश फिल्म प्रोडक्शन व मुंबई निर्मित आई तुळजाभवानी प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्मित होत असलेला… खाकी या मराठी चित्रपटासाठी सिने अभिनेता सलिम सौदागर यांची निवड करण्यात आली आहे , या निवडीचे पत्र नुकतेच दिग्दर्शक पांडुरंग गोरे व कास्टिंग डायरेक्टर वंदनाजी गव्हाणे यांनी त्यांना निवडीचे पत्र नुकतेच दिले , सलिम सौदागर यांची खलनायक मध्ये च्या लोक मध्ये परफेक्ट बसत असून त्यांना आतंकवादी चा रोल दिला आहे.. दिलेली भुमिका चांगल्या प्रकारे निभवणार असल्याची खात्री आहे, या अगोदर मराठी चित्रपटामध्ये छोटे-मोठे भूमिका केली आहे, शिर्डीचे प्रसिद्ध डायरेक्टर राज भालेराव यांच्याकडेही त्यांनी आई बनौमाॅ या मराठी चित्रपटांमध्ये सुंदर कवाली गायली आहे व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, सलीम सौदागर दिग्दर्शकाचा कलाकार असल्याचे प्रत्यक्ष जाणवत आहे ,कोणतेही घमंड न ठेवता दिग्दर्शकांनी सांगितलेली भूमिका.. दिग्दर्शकांनी सांगितल्याप्रमाणे निभावत असल्यामुळे त्यांच्याकडे मराठी सह सिरीयल चित्रपटाची मागणी वाढत आहे, कोणताही फिल्मी वारसा नसल्याने व जिद्द आणि स्वप्नाच्या मेहनती वरती मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये विविध भूमिका सहखलनायक भूमिका चांगल्या प्रकारे रंगवत आहे,
देशभक्ती वरती येणाऱ्या खाकी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की, सिने अभिनेता सलिम सौदागर यांचे ऑडिशन घेऊन त्यांची निवड केली आहे, त्यांचे मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्री मधून अभिनंदन होत आहे,

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!