भूमिपुत्राच्या गळाला लागली काँग्रेस, काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात पडत आहे खिंडार सेवादल काँग्रेसचे पदाधिकारी भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे शिवसेना पक्षात दाखल ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है

 

बुलडाणा  (उध्दव फंगाळ)

आज मौजे मासरुळ ता.बुलढाणा येथे
सेवादल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.गजानन जी लांडे पाटील व मा.संरपच सौ.ज्योतीताई गजानन लांडे पाटील यांच्यासह काँग्रेसचे विविध प्रमुख पदाधिकारी यांनी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार मा.श्री.
प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
व तसेच श्री. गजानन लांडे पाटील यांच्या नदीकिनारा हाॅटेल चे भव्य दिव्य उदघाटन संपन्न झाले.व प्रंसगी त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.ओमसिंग राजपूत,
भाजपा जि.उपाध्यक्ष श्री.देवीदास जाधव,माजी पंचायत समिती सदस्य श्री.राजु पवार,चिखली शिवसेना ता.प्रमुख श्री.गजानन मोरे,महिला आघाडी जि.प्रमुख सौ.माया म्हस्के,शिवसेनेचे श्री.पृथ्वीराज गायकवाड,श्री.संजय गांवडे,युवासेनेचे पदाधिकारी श्री.अमोल शिंदे,श्री.मयुर पडोळ,श्री.संदीप पालकर व शिवसेना, युवासेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.

Previous article
Next article

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!