देश भक्तीवर आधारित..*खाकी* या मराठी चित्रपटांमधून सिने अभिनेता रविशा तेलधुणे झळकणार देशाच्या गद्दारांना ठोकण्यासाठी रविशा तेलधुणे सज्ज

शेवगाव ( पांडुरंग गोरे दिग्दर्शित) अहमदनगर जिल्हा च्या काळ्या मातीतला म्हणून समजला जाणारा.. देशभक्तीवर आधारित मराठी चित्रपट खाकी , या चित्रपट मधून सिने अभिनेता रविशा तेलधुणे चित्रपटातून पदार्पण करत आहे, या चित्रपटाची स्टोरी कथा, पटकथा, दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी लिहिलेली आहे, या मराठी चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक पांडुरंग गोरे , रवीशा तेलधुणे व सतीश खांडविलकर या तीन मित्रांनी केली आहे, या चित्रपटांमध्ये सिने अभिनेता रविशा तेलधुणे यांची मुख्य भूमिका आहे व ते या खाकी मराठी चित्रपटांमध्ये कोणत्या भूमिका मध्ये झळकणार आहे, याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे, रविशा तेलधुणे यांनी विविध चित्रपटांमध्ये भूमिका निभवल्या असून सध्या पुण्यामध्ये स्थायिक झाले आहे, ऑडिशन नंतर चित्रपटामध्ये भूमिका मिळाली आहे, व त्यांनी ती स्वीकारली आहे व त्याच बरोबर या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये ही त्यांनी सहभाग नोंदवला आहे , दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या आग्रह मुळे तेलधुणे यांनी चित्रपटात भूमिका स्वीकारली आहे ,असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे, देशभक्ती वरती असलेला असलेला खाकी या चित्रपटाची स्टोरी खूप आवडली असल्याने त्यांनी या चित्रपटाची निर्मितीमध्ये आपला हातभार लावला आहे, रविशा तेलधुणे या चित्रपटांमधून मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्यांचे मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्री मधून अभिनंदन होत आहे, 10 फेब्रुवारी पासून खाकी मराठी चित्रपट हा सेट वरती जाणार असून याचे चित्रीकरण करण्यास प्रारंभ होणार आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!