अबब,,, गाव विकण्याची परवानगी द्या ग्रामस्थ करनार मुख्यमंत्र्याकडे मागणी

सिंदखेड राजा (उमेश एखंडे)

 बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामस्थ गाव विक्रीला काढण्याच वाटेवर सिंदखेड राजा तालुका तील सेलू हे गाव विक्रीला काढण्याच वाटेवर आहे सरकार कडून गावाचा विकास न झाल्याचा आरोप गावकरी मंडळी कडून व्यक्त होत आहे या गावात 900 ग्रामस्थ राहतात विकासासाठी आलेला निधी जातो कुठं सरकार खूप अनेक नवीन योजना अनात आहे पण आमच्या पर्यंत योजनांची अंमलबजावणी होत नाही राज्याला आपण विकासाकडे नेत आहे पण सेलू गाव विकासापासून दूर होत आहे शासनाने आणलेल्या सर्व योजना ह्या गुपित होत असून या कडे मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या सेलू गावातील लोकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी भारत स्वतंत्र झाल्यांपासुन गावात बस नाही ग्रामस्थांना वाटते की आजुन देश स्वांत्रात झाला नाही गावात रस्ते, महशनभुमी, सार्वजनिक संडास बाथरुम, शेत रस्ते , अपंग व्यक्ती निधी, योजना अशा प्रकारच्या अनेक योजने पासुन सेलू गाव दूर आहे गावाच्या विकासासाठी आणलेल्या निधीतून कोणतेही काम झाले नाही प्रशासनाने कोणतेही योजना या गावात आणली नसून या संदर्भात आम्ही सविस्तर तक्रार अर्ज दाखल करुन आम्ही गाव विकण्याची परवानगी घेणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!