सिंदखेड राजा (उमेश एखंडे)
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील किनगाव राजा, देऊलगाव राजा, सिंदखेड राजा पोलिस स्टेशन अतर्गत अवैध धध्यांना उत आला असून हे तात्काळ बंद करण्यासाठ 25 डिसेंबर रोजी 12.30 ला छत्रपती शिवाजी महाराजनगर टी पॉइंट येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जिल्हाभरातून छावा संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होत झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठीं व चालू असलेल्या अवैध धंदे बंद करण्यासाठी आंदोलनं केले असून यावेळी जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव. विधानसभा अध्यक्ष बालासाहेब शेळके, माजी तालुका अध्यक्ष रामेश्वर काकडे, बहुजन पथर बजरंग काळे, , नेते गोविंद टेके, संजय उगले, शंकर शिंदे, सुदाम कलकुंबे, सोशल मीडिया अध्यक्ष नारायण म्हस्के, अर्जुन जाधव, छावा नेते गणेश एखंडे, दिगंबर शिंदे, विनायक राठोड, अमोल एखडे, अजिंक्य शेळके, बालाजी गंडे, बाळू सवडे, यावेळी उपस्थित होते शेवटी पोलीस प्रशासनाच्या मदतीने रस्ता खुला करण्यात आला पोलीस प्रशासनाने अवैध धंदे बंद न केल्यास ग्रहमंत्र्याना भेटून न्याव मागणार असे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोकराजे जाधव यांनी केले.
