रिसोड (फय्याज़ कुरेशी )तालुक्यातील कवठा आरोग्य केंद्रातील बेलखेडा. आसेगावपेन. वनोजा. चिखली. पेडगाव. व्याड. वरूडतोफा कोयाळी. हिवरापेन. पार्डीतिखे. खडकी. रिठद अदी रिसोड तालुक्यातील गावागावातील गर्भवती माताना मानव विकास मिशन अंतर्गत सुरक्षीत आरोग्य दायक बांळातपणासाठी. चार हजार रुपये सानुग्रह अनुदान थेट खात्यात देण्यात येते. मात्र सदर गावच्या महिलांना बांळातपण होऊन. तीन चार वर्षे उलटले. तरी पन अध्याप प्रर्यंत त्यांना अनुदान देण्यात आले नाही. शासना कडुन अशे का होतेय हि असली गंभीर बाब आहे. याचा फटका गोरगरीब. मागासवर्गीय. आदीवासी लोकल्यानकारी योजनाना बसत आहे. रिसोड तालुक्यातील कवठा आरोग्य विभागात. मागासवर्गीय दांरीन्दरेषेखालील. गोरगरीब .भूमीहीन.कुंटुबियातील माताची संख्या मोठी आहे. सदर गावातील मातानी शासनाकडुन आनुदान मिळण्यासाठी. सविस्तर आपल्या आरोग्य केंद्राकडे अर्ज केले असुन. नावाची नोंदणी केली आहे. तरी कवठा आरोग्य केंद्र विभागातील माताना त्यांचे अनुदान त्वरीत ध्यावे. अशी मागणी व त्यांना तात्काळ लाभ मिळावा. अशी मागणी नागरीका कडुन होत आहे. वरीष्ठानि लक्ष केंद्रित करुन. या बाबीची काळजी घेऊन. अनुदान वाटप करुन दिलासा द्यावा.
