शेवगाव (पांडूरंग गोरे) – राजू दांदडे यांची खाकी या मराठी चित्रपटांमध्ये निवड झाली असून त्यांना या चित्रपटांमध्ये शेतकऱ्यांची भूमिका दिली आहे आज जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिले जात आहे याची प्रतिनिधित्व राजू दादांडे हे खाकी या मराठी चित्रपटांमध्ये करणार आहे, त्यांनी आतापर्यंत भरपूर चित्रपटांमध्ये भूमिकां केल्या आहे व त्यांना खाकी या मराठी चित्रपटाची ऑफर आली असता त्यांनी तुरंत स्वीकारली असून दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे त्यांनी आभार मानले आहे , लवकरचं या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरुवात होणार असून सिने अभिनेता राजू दांदडे हे मनमिळाऊ व प्रामाणिक कष्ट करणारा अभिनेता असून प्रत्येक भूमिकेसाठी अग्रेसर असतात व प्रत्येक भूमिकेसाठी आपली प्रचंड मेहनत घेतात त्यांनी आत्तापर्यंत मराठी सिरीयल व चित्रपटांमध्ये भूमिका अनुभावले आहेत
चिमण्या, विजय भंव , संत बैडीवाले बाबा, हिंदी फिल्म अजमेर कांड, द ग्रँट बाबा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, विजय भानशे यांच्या अमरावती चा हिरो सोबत काम केले विजय कुमार खंडारे सर,
4 शाट फिल्म केली, नाटक, पैंजण, टिप ,टिप पाऊस बेबसिरीज अल्बम वडील चा रोल केला, नोकर चा रोल केला, हिरो चा रोल केला, पोलिस निरीक्षक चा रोल केला, संपतं मामा दारूच्या भुमिका मध्ये, त्याचबरोबर
दोन पुरस्कार भेटले आहे, दोन मराठी चित्रपट साईन केले, गरीब कुटुंबात जन्मलेल्या या कलाकार म्हणून स्वप्न साकार केलं, लवकरचं खाकी मराठी चित्रपटांमध्ये शेतकरी या भुमिका मध्ये दिसणार आहे
