अंगणवाडीमध्ये 13 हजार 531 पदांची होणार भरती
पाचोरा( शेख जावीद) अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी महत्वाची बातमी आहे अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहेखेळ
अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी महत्वाची बातमी आहे अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
